अपेक्षा (कथासंग्रह)
फार गरीबी नाही, फार श्रीमंती नाही अशा मध्यम वर्गातल्या कथा.
ह्यातल्या सर्वच कथांमधली पात्रे - माणसे म्हणू - त्यांची सुखदुःखेही मध्यमवर्गीयच!
ह्या कथांमधील स्त्रिया, त्यांच्या विचारांची आंदोलने ह्यात कुठेही भडकपणा नाही.
एवढंच काय प्रसंगही साधेसुधे, हलकेफुलके -
तरीही मनाला भिडणारे.
...जणू आपल्या आजूबाजूला घडणारे आणि आपल्या मनाचा ठाव घेणारे!!!